तुम्हाला हे माहीत आहे का?

काय केळीमध्ये बिया असतात?

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

केळ एक आरोग्यदायी आणि लोकप्रिय फळ आहे

Image Source: Pexels

यामध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थ भरपूर असतात. हे पचनास मदत करते.

Image Source: Pexels

त्वचेसाठी चांगले असते आणि त्वरित ऊर्जा देते

Image Source: Pexels

केळ्याची उत्पत्ती त्याच्या बीजातून होते

Image Source: Pexels

चला तर, केळ्याचे बीज कोठे असते, हे पाहूया.

Image Source: Pexels

बाजारात मिळणाऱ्या केळ्यांमध्ये खरे बीज नसतं, कारण ती संकरित असतात.

Image Source: Pexels

फळाच्या आत असलेले काळे ठिपके हे सुद्धा फक्त अवशेषी बीज असतात

Image Source: Pexels

नवीन केळ्याचे झाड हे लावू शकत नाही

Image Source: Pexels

शेतकरी केळीच्या खोडाच्या तळाशी येणाऱ्या लहान फांद्या किंवा मुळाजवळून येणाऱ्या शाखेचा उपयोग करतात

Image Source: Pexels

जंगली केळ्यांमध्ये मोठे आणि टणक बी असतात

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels