हिवाळ्यात दिसल्यास ही लक्षणे, तर या जीवघेण्या आजाराचा आहे संकेत

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik

हवामान बदलल्यावर आजारांना सुरुवात होईल

Image Source: freepik

आता हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचा फ्लू, इन्फेक्शन आणि इतर आजार होऊ शकतात.

Image Source: freepik

तुम्हाला माहीत आहे का की हि लक्षणं दिसल्यास, हिवाळ्यात या जीवघेण्या आजाराचा संकेत असू शकतो?

Image Source: freepik

तापमान वाढल्यास, संसर्गाच्या वेळी डेंग्यू झाल्यास बरीच समस्या येऊ शकते.

Image Source: freepik

यामध्ये अनेक लक्षणे दिसतात, जसे की तीव्र ताप, डोकेदुखी, सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना.

Image Source: freepik

याव्यतिरिक्त थकवा आणि अशक्तपणा, उलटी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे दिसू शकतात

Image Source: freepik

हे सर्व डेंगूचे सामान्य लक्षण असू शकतात

Image Source: freepik

पण काही गंभीर लक्षणे, जसे की पोटात तीव्र वेदना होणे, रक्ताची उलटी होणे, हे असू शकतात.

Image Source: freepik

अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Image Source: freepik