बनावट अंडं कसं ओळखावं?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

थंडीचा हंगाम सुरू होताच अंड्यांची विक्री बरीच वाढते.

Image Source: Pexels

जास्त मागणी असल्यामुळे बाजारात बनावट अंडीही मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत.

Image Source: Pexels

बाजारात खरे आणि खोट्या अंड्यात फरक करणे कठीण झालं आहे.

Image Source: Pexels

अशा परिस्थितीत, चला तर, आपण बनावट अंड्याची ओळख कशी करावी हे जाणून घेऊयात.

Image Source: Pexels

या कृत्रिम अंड्यांमध्ये जिलेटिन, रंग, केमिकल्स आणि कोगुलंटसारख्या पदार्थांचा वापर केला जातो.

Image Source: Pexels

बनावट अंड्याचे कवच जास्त गुळगुळीत असते आणि त्यावर थोडी चमक असते.

Image Source: Pexels

खरं अंडे हलवल्यास आवाज येत नाही, तर बनावट अंड्यातून आवाज येतो.

Image Source: Pexels

बनावट अंड्याचं कवच प्लास्टिकसारखं असतं आणि ते सहज काढता येतं.

Image Source: Pexels

असं म्हणतात की, बनावट अंड्याचं पिवळं बलक सैल असते आणि ती कधी जाड किंवा कधी पाण्यासारखी दिसते.

Image Source: Pexels