दारू प्यायल्यानंतर जास्त भूक का लागते?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

दारू प्यायल्यानंतर हळूहळू नशा चढू लागते, आवाज बदलतो, शरीरावरील नियंत्रणही सुटतं.

Image Source: pexels

दारु प्यायल्यानंतर शरीरावर खूप वाईट परिणाम होतात.

Image Source: pexels

दारु प्यायल्यानंतर सर्वात सामान्य परिणाम म्हणजे अचानक भूक लागणे.

Image Source: pexels

दारूचा परिणाम एथेनॉल नावाच्या घटकामुळे होतो, जो मेंदूच्या भूक वाढवणाऱ्या भागाला सक्रिय करतो.

Image Source: pexels

दारू शरीरातील साखरेची पातळी तात्पुरती कमी करू शकते

Image Source: pexels

ज्यामुळे मेंदूला भूक लागल्याचा संकेत मिळतो

Image Source: pexels

दारू यकृतातील ग्लुकोज सोडण्याची प्रक्रिया मंदावते.

Image Source: pexels

यामुळे शरीराला ऊर्जा कमी जाणवते

Image Source: pexels

दारू गॅस्ट्रिन आणि इतर भूक वाढवणारे हार्मोन्सदेखील वाढवते

Image Source: pexels