खांदे आणि मानेतील दुखणे कमी करतो हा घरगुती उपाय

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

आजकालच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात शरीरात वेदना होणे ही काही नवीन गोष्ट नाही

Image Source: Pexels

लोकांना शारीरिक काम करता करता किंवा बसूनही शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होऊ शकतात

Image Source: Pexels

खासकर खांद्यावर आणि मानेवर दुखणे काही नवीन नाही

Image Source: Pexels

खांदे आणि मानेच्या दुखण्यावर हा घरगुती उपाय गुणकारी आहे

Image Source: Pexels

खांद्याला आणि कंबरेच्या दुखण्यासाठी तुम्ही बर्फाची शेक किंवा हीटिंग पॅड वापरू शकता

Image Source: Pexels

खरं तर, बर्फ सूज कमी करते.

Image Source: Pexels

आणि, हीटिंग पॅड आखडलेल्या स्नायूंना आराम देतो.

Image Source: Pexels

तुम्ही ताणूनही पाहू शकता, ज्यामुळे या दुखण्यात आराम मिळेल.

Image Source: Pexels

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन दुखणे कमी करण्यासाठी वेदनाशामक जेल लावू शकता.

Image Source: Pexels

याव्यतिरिक्त, लॅपटॉपवर काम करत असताना मान खाली वाकवा, खांदा नव्हे.

Image Source: Pexels