हृदयविकाराचा धोका आजकाल लक्षणीय वाढला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, हार्ट ब्लॉकेजमध्ये हृदयाला रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नाही.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, हार्ट ब्लॉकेजची पुढीलप्रमाणे लक्षणं आहेत.

Image Source: unsplash

छातीत वेदना जाणवणे

Image Source: unsplash

खूप थकवा येणे

Image Source: unsplash

श्वास घेण्यात अडचण

Image Source: unsplash

हृदयाचे ठोके अचानक वाढणे

Image Source: unsplash

वेगाने श्वास घेणे

Image Source: unsplash

मळमळ किंवा चिंता होणे

Image Source: unsplash

चक्कर आणि भोवळ येणे

Image Source: unsplash

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: unsplash