चालणे ही एक सोपी व्यायामाची पद्धत आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: unsplash.com

ज्यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात आणि धोके खूपच कमी असतात.

Image Source: unsplash.com

त्यामुळे अनेक डॉक्टर चालायला सांगतात.

Image Source: unsplash.com

डॉक्टर म्हणतात की तरुण मुलांनी कमीत कमी दररोज 10,000 पावलं चालले पाहिजे.

Image Source: unsplash.com

तसेच ज्येष्ठ लोकांसाठी कमीत कमी 8,000 पावलं चालले पाहिजे.

Image Source: unsplash.com

चला आता बघूया की चालण्यामुळे आपल्याला काय फायदा होतो.

Image Source: unsplash.com

दररोज 10,000 पावलं चालल्यास तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते.

Image Source: unsplash.com

दररोज चालल्यास तुमचं वजन कमी होऊ शकतं.

Image Source: unsplash.com

दररोज चालल्यास तुमचं मानसिक आरोग्य सुधारु शकतं.

Image Source: unsplash.com

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash.com