योगा केल्यानंतर काय खावे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

योगा करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते

Image Source: pexels

योगासोबतच, आपण संतुलित आहार देखील घेणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

पण बऱ्याच लोकांना योगा केल्यानंतर कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा याबद्दल संभ्रम असतो

Image Source: pexels

चला तर, योगा केल्यानंतर काय खावे याबद्दल माहिती घेऊया.

Image Source: pexels

योगाभ्यास केल्यानंतर साधारण 30 मिनिटांपर्यंत काहीही खाऊ नये.

Image Source: pexels

त्यानंतर एका तासानंतर तुम्ही जेवण करू शकता

Image Source: pexels

आहारामध्ये तुम्ही संतुलित आणि पौष्टिक भोजन घ्यावे.

Image Source: pexels

आहारामध्ये तुम्ही उकडलेली अंडी, दही, धान्य, भाज्या, नट्स इत्यादी खाऊ शकता.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, तुम्ही फळ सलाड, ग्रीन टी, केळी आणि व्हिटॅमिन सी युक्त फळे देखील खाऊ शकता.

Image Source: pexels