ब्राऊन की, व्हाईट राईस; आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

एका निरोगी शरीरासाठी संतुलित आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे.

Image Source: pexels

त्यानंतरही, खाण्यात प्रत्येकाची स्वतःची आवड असते.

Image Source: pexels

पण तांदूळ जगभरात सर्वाधिक खाल्ला जाणारा खाद्यपदार्थ आहे

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, आरोग्यासाठी कोणता तांदूळ अधिक फायदेशीर ठरतो? व्हाईट राईस, ब्राऊन राईस? जाणून घेऊयात सविस्तर...

Image Source: pexels

खरं तर, तांदळात अनेक पोषक तत्वे आढळतात.

Image Source: pexels

ब्राऊन राईस पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक तंतुमय पदार्थ आणि पोषक तत्व आढळतात.

Image Source: pexels

मधुमेहींसाठी ब्राऊन राइस खाणं अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Image Source: pexels

पचनाच्या दृष्टीनं पांढरा भात खाणं अधिक चांगलं आहे. पांढरा भात लवकर शिजतो आणि लवकर पचतो.

Image Source: pexels

अनेक बाबींमध्ये ब्राऊन राईस पांढऱ्या तांदळापेक्षा चांगला असतो, पण जर तुम्हाला पांढरा तांदूळ आवडत असेल, तर तो पूर्णपणे सोडून देण्याऐवजी कमी प्रमाणात खाऊ शकता.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.