अक्रोड भिजवून खाण्याचे फायदे काय?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: PEXELS

अक्रोड एक अत्यंत पौष्टिक सुका मेवा, ज्याला सुपरफूड देखील म्हणतात.

Image Source: PEXELS

ते भिजवून खाल्ल्यानं, त्यातील पोषक तत्व शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात.

Image Source: PEXELS

ओल्या बदामामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड, प्रोटिन्स, फायबर आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वं असतात.

Image Source: PEXELS

अक्रोड दररोज भिजवून खाल्ल्यानं शरीराची झिज भरून निघते.

Image Source: PEXELS

ओले अक्रोड खाणं हृदयाला बळकट करतं आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करतं.

Image Source: PEXELS

अक्रोड भिजवून खाल्ल्यानं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास आणि हाडं मजबूत होण्यास मदत होतं.

Image Source: PEXELS

याव्यतिरिक्त उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी, भिजवलेले अक्रोड खाणं खूप फायदेशीर आहे.

Image Source: PEXELS

अक्रोड भिजवून खाल्ल्यानं स्मरणशक्ती वाढते.

Image Source: PEXELS

अल्झायमर सारख्या आजारांपासून बचाव करण्यासही अक्रोड मदत करतं.

Image Source: PEXELS

अक्रोड भिजवून खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली होतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Image Source: PEXELS

टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.