Image Source: (Photo Credit : freepik )

धूम्रपान करणे किती धोकादायक आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे, तरीही लोक ते करतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ही धोकादायक सवय तरुणांमध्येही झपाट्याने वाढत आहे, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

धुम्रपान त्यांच्यासाठी किती घातक ठरू शकते,याची माहिती नाही.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

निकोटीनसोबतच सिगारेटच्या धुरात सुमारे ७,००० इतर रसायने असतात हे फार कमी लोकांना माहीत आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ज्यामुळे शरीरात खोल आणि हानिकारक बदल होतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तंबाखूचा धूर इनहेल केल्याने शरीरातील अनेक अवयव आणि प्रणालींचे नुकसान होते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

श्वसन प्रणालीवर परिणाम होतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

रक्ताभिसरण प्रणालीसाठी हानिकारक.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

मस्क्यूकोस्केलेटल सिस्टमला नुकसान होते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

लैंगिक अवयवांवर नकारात्मक प्रभाव पडतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

धूम्रपानाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम.(Photo Credit : freepik )