Hyaluronic acid हा एक जादुई घटक आहे जो तुमच्या त्वचेला झटपट चमक देण्याचे काम करतो.(Photo Credit : freepik ) हा एक प्रकारचा मॉइश्चरायझर आहे जो तुमच्या त्वचेत पाणी आणतो,(Photo Credit : freepik ) आणि आतून हायड्रेट करतो,परिणामी, तुमची त्वचा मऊ, नितळ आणि अधिक तेजस्वी दिसते.(Photo Credit : freepik ) Hyaluronic acid ही एक खास गोष्ट आहे जी आपली त्वचा मऊ आणि तरुण ठेवते.(Photo Credit : freepik ) ज्याचा वापर आपण क्रीम आणि इंजेक्शनच्या स्वरूपात करू शकतो. (Photo Credit : freepik ) नैसर्गिक असो किंवा प्रयोगशाळेत बनवलेले असो, दोन्ही प्रकारचे हायलुरोनिक ऍसिड आपल्या ,(Photo Credit : freepik ) त्वचेला पाणी शोषून घेण्यास मदत करते,ज्यामुळे ती मऊ आणि ताजी दिसते.(Photo Credit : freepik ) Hyaluronic ऍसिड सीरम, क्रीम आणि मास्कच्या स्वरूपात उपलब्ध आहे. (Photo Credit : freepik ) तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये ते समाविष्ट करण्यासाठी, (Photo Credit : freepik ) ते स्वच्छ केलेल्या त्वचेवर लावा आणि वर मॉइश्चरायझर लावून ते सील करा.(Photo Credit : freepik ) Hyaluronic acid त्वचेला आतून चमक आणते,ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी दिसते.(Photo Credit : freepik )