Image Source: (Photo Credit : freepik )

जे लोक सकाळी उशिरा झोपतात त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आरोग्य तज्ज्ञांच्या मते,असे करणाऱ्यांमध्ये चिडचिडेपणा,नैराश्य आणि मूड स्विंग यांसारख्या समस्या वाढू शकतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामुळे वाटी मंद गतीने काम करते,ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

याशिवाय उशिरा जागणाऱ्यांनाही मुळव्याधचा त्रास होऊ शकतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आणि शरीरातील हार्मोन्सचा तोल जाऊ लागतो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

त्यामुळे ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलची पातळीही वाढू शकते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामुळे हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ज्या लोकांना झोपण्याची आणि उशिरा उठण्याची सवय असते,त्यांचा मेटाबॉलिक रेट खूपच कमी असतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामुळे काहीही खाल्ल्यानंतर कॅलरी बर्न होण्यास त्रास होतो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

त्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो.(Photo Credit : freepik )