तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock

तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास पाणी ठेवले जाते तेव्हा तांब्याचे सूक्ष्म कण त्यात विरघळतात.

Image Source: iStock

त्यानंतर ते पाणी तामार जल बनते जे शरीरासाठी औषधासारखे काम करते.

Image Source: iStock

हे पाणी शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते.

Image Source: iStock

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

Image Source: iStock

तज्ज्ञांच्या मते, तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला आतून स्वच्छ करण्याचे काम करतात.

Image Source: iStock

तांब्यामध्ये जंतू मारण्याची शक्ती आहे. जर पाणी तांब्याच्या भांड्यात काही तास ठेवले तर त्यात असलेले काही हानिकारक जीवाणू मरतात.

Image Source: iStock

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने लठ्ठपणा वाढत नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. ज्यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock