नारळ पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आणि महत्त्तवाचे आहे.
Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash
नारळ पाणीमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, आयर्न, कॅल्शियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
Image Source: unsplash
जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.
Image Source: unsplash
तज्ज्ञांच्या मते, किडनीशी संबंधित आजार असलेल्यांनी नारळ पाणी पिऊ नये.
Image Source: unsplash
त्याचप्रमाणे मधुमेहाच्या रुग्णांनी देखील नारळ पाणी टाळावे.
Image Source: unsplash
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नारळ पाणी प्यावे.
Image Source: unsplash
तज्ज्ञांच्या मते, नारळाच्या पाण्यात लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म आढळतात, ते जास्त प्रमाणात प्यायल्याने वारंवार लघवी होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Image Source: unsplash
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा येणे इत्यादी समस्या उद्भवत असेल तर ते नारळाचे पाणी पिण्याची ऍलर्जी असू शकते.
Image Source: unsplash
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.