आरोग्याचा खजिना आहे 'ही' हिरवी भाजी

सांधे आणि गुडघ्याच्या आजारांवर रामबाण उपाय

Published by: स्नेहल पावनाक

एक हिरवी भाजी आरोग्याचा खजिना आहे. या भाजीचे सेवन करणे सांधे आणि गुडघ्याच्या आजारांवर रामबाण उपाय आहे.

Published by: स्नेहल पावनाक

हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या भाज्यांपैकी तोंडली या भाजीमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

तोंडलीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात, जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

डोकेदुखीच्या समस्येवर तोंडली खूप फायदेशीर आहे. जेव्हाही डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा तोंडली बारीक करून कपाळावर लावा. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

सांधेदुखीच्या बाबतीत, जर तुम्ही संधिवाताचे रुग्ण असाल आणि गुडघे किंवा सांध्यामध्ये दुखणे आणि सूज यामुळे अनेकदा त्रास होत असेल तर तोंडलीचा वापर करा.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

तोंडली बारीक करून सांध्यांवर लावा. असे केल्याने वेदना आणि सूज यापासून आराम मिळतो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

तोंडलीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. याचा मधुमेहविरोधी प्रभाव आहे, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

याशिवाय, तोंडलीमध्ये ग्लुकोज 6-फॉस्फेट, पॉलीपेप्टाइड-पी सारखी संयुगे असतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

यामुळे तोंडलीचे सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.

Published by: स्नेहल पावनाक


टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.