अंड, चिकन की मटन, काय खाल्ल्याने जास्त प्रोटीन मिळतं?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी प्रोटीन, विटामिन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते.

Image Source: pexels

प्रोटीन शरीराला मजबूत बनवण्यासाठी, टिशू दुरुस्त करण्यासाठी, अनेक हार्मोन्स तयार करण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी मदत करते.

Image Source: pexels

अनेकदा लोक व्यायाम करताना आणि रोजच्या जीवनातही प्रोटीनसाठी अंडी-चिकन किंवा मटण खातात.

Image Source: pexels

दरम्यान अंडी-चिकन किंवा मटण, यापैकी कशातून जास्त प्रोटीन मिळतं?, जाणून घ्या...

Image Source: pexels

खरं तर, एका अंड्यातून 6-7 ग्रॅम, 100 ग्रॅम चिकनमधून अंदाजे 31 ग्रॅम आणि 100 ग्रॅम मटणमधून 25 ग्रॅम प्रोटीन मिळतं.

Image Source: pexels

मटणच्या तुलनेत चिकनमधून जास्त प्रोटीन मिळतं. मटणमध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त असतात.

Image Source: pexels

चिकनचा सर्वात जास्त प्रथिन असलेला भाग चिकन ब्रेस्ट असतो

Image Source: pexels

अंडीमधील प्रोटीन त्याच्या आकारावरही अवलंबून असते.

Image Source: pexels

अशा स्थितीत, तुम्ही चवीनुसार यापैकी काहीही निवडू शकता, कारण हे तिन्ही प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत.

Image Source: pexels