केसांसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे काय आहेत?

Published by: अंकिता खाणे
Image Source: Instagram/beautyreciepe

ज्याप्रमाणे तांदूळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, त्याचप्रमाणे केसांसाठीही फायदेशीर असतात.

Image Source: Instagram/ricewaterrecipie

भातामध्ये विविध प्रकारचे पोषक तत्व असतात जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात

Image Source: Pexels

चला तर जाणून घेऊया की तांदळाचे पाणी केसांवर लावण्याचे काय फायदे आहेत

Image Source: Instagram/ivankasabo

सर्वात आधी 1 वाटीत तांदूळ भरून ठेवा आणि मग त्यात पाणी घाला.

Image Source: Instagram/dailyhealth

त्याला जवळपास 1 तास तसेच ठेवायचे आहे

Image Source: Instagram/mitichispa

एक तासानंतर ते पाणी केसांमध्ये लावा.

Image Source: Pexels

या पाण्यात असलेले जीवनसत्त्वे, खनिजं आणि अमिनो ऍसिडस् केसांंना मजबूत करतात

Image Source: Instagram/chennaimommeyhealthy

यामुळे केस गळणे कमी होते आणि वाढ होते, तसेच टाळूचे आरोग्य सुधारते.

Image Source: Instagram/rice.water

कोंडा आणि खाज सुटण्यापासून आराम मिळवतो, केसांना ओलावा देतो

Image Source: Instagram/dailyhealth

ते केस मऊ आणि चमकदार बनवतात आणि कंडिशनर किंवा हेअर मास्क म्हणून वापरले जाऊ शकतात

Image Source: Instagram/missherb