पाणीपुरी खाण्याचे फायदे कोणते?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

पाणीपुरी भारताचे खूप लोकप्रिय आणि आवडते स्ट्रीट फूड आहे

Image Source: pexels

देशाच्या वेगवेगळ्या भागात पाणीपुरीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

Image Source: pexels

आणि पाणीपुरीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Image Source: pexels

पाणीपुरी खाण्याचे फायदे काय आहेत?

Image Source: pexels

पाणीपुरी खाल्ल्याने तुमचे वजनही कमी होते

Image Source: pexels

खरं तर, पाणीपुरीमध्ये कोथिंबीर, पुदिना, कच्चे आंबे आणि हिंग यांसारखे अनेक मसालेही असतात.

Image Source: pexels

अनेक मसाले पोटाला चांगले ठेवतात आणि लठ्ठपणा वाढू देत नाहीत

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, पाणीपुरीचे पाणी प्यायल्याने तोंडाचे फोडही बरे होतात.

Image Source: pexels

पाणीपुरीचं पाणी पुदिना आणि हिंगाचं असल्यामुळे खोकला आणि सर्दीही बरी होते

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels