उन्हाळ्यामध्ये चुकूनही करू नका ही कामे!

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik

उन्हाळ्याच्या मोसमात शरीराला अनेक प्रकारच्या समस्या येतात.

Image Source: pixabay

एकाद्या लहानशा निष्काळजीपणामुळे तब्येत बिघडते. काही लोक डिहायड्रेशनचे बळी ठरतात, तर काहींना अचानक अशक्तपणा जाणवतो.

Image Source: freepik

या समस्यांपासून स्वतःला वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे घराबाहेर पडताना पूर्ण काळजी घेणे.

Image Source: freepik

चला तर जाणून घेऊयात उन्हाळ्यामध्ये कोणती कामे करू नयेत.

Image Source: freepik

बाहेरून आल्यावर लगेच अंघोळ केल्यास शरीराचे तापमान अचानक घटते, ज्यामुळे माणूस आजारी पडू शकतो.

Image Source: freepik

घामाने भिजलेले कपडे घातल्यास त्वचेचे संक्रमण होऊ शकते, म्हणून कपडे त्वरित बदलले पाहिजेत.

Image Source: freepik

उन्हातून आल्यावर फ्रिजमधील थंड पाणी पिणे हे घसा आणि शरीरासाठी खूप हानिकारक असते.

Image Source: freepik

एसी किंवा कुलरसमोर बसणे आणि थंड हवा घेणे शरीरासाठी हानिकारक असू शकते.

Image Source: freepik

उन्हाळ्याच्या दिवसात तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळा, ज्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो.

Image Source: freepik