ऊस ज्यूस प्यायल्याने शुगर वाढते का

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

उन्हाळ्यात थंडगार आणि गोड ऊसाचा रस पिणे लोकांना खूप आवडते

Image Source: pexels

पण अनेकदा प्रश्न येतो की हे प्यायल्याने शरीरातील साखर वाढते का

Image Source: pexels

विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे

Image Source: pexels

ऊसच्या रसात नैसर्गिक साखर (सुक्रोज) मोठ्या प्रमाणात असते.

Image Source: pexels

जास्त प्रमाणात उसाच्या रसाचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढू शकते

Image Source: pexels

मधुमेहाच्या रुग्णांनी ते मर्यादित प्रमाणात घ्यावे की टाळावे?

Image Source: pexels

ऊसच्या रसात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट असतात.

Image Source: pexels

जर तुम्ही स्वस्थ असाल, तर पचन आणि ऊर्जेसाठी याचे सेवन करू शकता

Image Source: pexels

पण यात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

Image Source: pexels