डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) ही एक गंभीर परंतु टाळता येण्याजोगा रक्तवाहिन्यांचा एक विकार आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

ज्यामुळे जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते.

Image Source: unsplash

डीप वेन थ्रॉम्बोसिस (डीव्हीटी) ही एक अशी गंभीर वैद्यकीय स्थिती आहे.

Image Source: unsplash

ज्यात शरीरात खोलवर असलेल्या नसांमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होते.

Image Source: unsplash

अशा प्रकारची गुठळी सामान्यतः मांडी किंवा पायामध्ये तयार होते.

Image Source: unsplash

मात्र शरीराच्या इतर भागांतदेखील या तयार होऊ शकतात.

Image Source: unsplash

या गुठळ्या रक्त प्रवाह रोखू शकतात आणि सूज किंवा वेदना निर्माण करू शकतात.

Image Source: unsplash

उपचार न केल्यास, गुठळी फुटू शकते आणि फुफ्फुसांमध्ये जाऊ शकते.

Image Source: unsplash

ज्यामुळे पल्मोनरी एम्बोलिझम (PE) होऊ शकते, जी एक गंभीर गुंतागुंत आहे.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash