तज्ज्ञांच्या मते, रात्री काकडी खाल्ल्याने कफाची समस्या वाढते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

कारण काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते.

Image Source: unsplash

काकडीचा प्रभावही थंड असतो.

Image Source: unsplash

रात्री काकडी खाल्ल्याने फुफ्फुसात कफ जमा होतो.

Image Source: unsplash

त्यामुळे तुम्हाला खोकला देखील होऊ शकतो.

Image Source: unsplash

रात्री काकडी खाल्याने मलप्रवाहावर दबाव येण्याची शक्यता असते.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, एकंदरीत रात्री काकडीचे सेवन टाळावे.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, काकडी खाण्याची योग्य वेळ म्हणजे दिवसा रिकाम्या पोटी आहे.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: unsplash