आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी जास्त प्रमाणात वाढल्या आहेत (Photo credit: Unsplash)
बैठी जीवनशैलीमुळे गॅस, अॅसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता पोट फुगणे यांसारख्या आजारांचं प्रमाण फार वेगाने वाढलं आहे.(Photo credit: Unsplash)
थंडीच्य दिवसांत तर आजाराचं प्रमाण आणखी वेगाने वाढतं. (Photo credit: Unsplash)
बहुतेकदा आजारांची सुरुवात पोटापासून होते.(Photo credit: Unsplash)
अशा वेळी जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल आणि पोट खराब होतं (Photo credit: Unsplash)
तुमचं आरोग्य लवकर बिघडू शकतं (Photo credit: Unsplash).
अशा परिस्थितीत पोटाचे आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर (Photo credit: Unsplash)
आम्ही काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत.(Photo credit: Unsplash)
पचनक्रिया सुधारण्यासाठी फार उपयुक्त असे उपाय आहेत (Photo credit: Unsplash)
दुपारच्या वेळी गूळ आणि तूप खा(Photo credit: Unsplash)
केळ्याचं सेवन करा (Photo credit: Unsplash)
दिवसभर अॅक्टिव्ह राहा (Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo credit: Unsplash)