दारू प्यायल्यानंतर शरीरातून कोणतं हार्मोन स्रवतं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

दारू एक असा अल्कोहोलिक पेय आहे, जो थेट आपल्या मेंदूवर परिणाम करतो.

Image Source: pexels

अनेक लोक मद्यपान करतात कारण त्यांना काही काळासाठी ताण आणि चिंता विसरता यावी.

Image Source: pexels

दारू पिल्यानंतर डोक्यात काही विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स स्रवतात

Image Source: pexels

जाणून घेऊयात की, मद्यपान केल्यानंतर कोणतं हार्मोन बाहेर पडतात...

Image Source: pexels

दारू प्यायल्यानंतर सर्वात आधी डोपामाइन नावाचं हार्मोन्स बाहेर पडतात.

Image Source: pexels

दारू प्यायल्यानं शरीरातील डोपामाइन वाढतं, ज्यामुळे चांगलं वाटतं.

Image Source: pexels

या कारणामुळे तणाव, दुःख किंवा चिंता थोड्या काळासाठी कमी होतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, मद्यपानानंतर GABA नावाचं एक न्यूरोट्रांसमीटर सक्रिय होतं.

Image Source: pexels

गाबा (GABA) मेंदूला शांत करतो आणि चेतासंस्थेला मंदावतो.

Image Source: pexels

आणि मद्यपान केल्यानं एंडोर्फिन नावाचं हार्मोन वाढतं, ज्यामुळे शरीराला आराम आणि आनंद मिळतो.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.