बिस्किट की समोसा, आरोग्यासाठी कोणती गोष्ट जास्त हानिकारक आहे

Published by: abp majha web team
Image Source: pexels

जेव्हा आपण भूक शमवण्यासाठी किंवा चहासोबत काहीतरी खाण्याचा विचार करतो, तेव्हा दोन गोष्टी सर्वात आधी डोक्यात येतात.

Image Source: pexels

बिस्कीट आणि समोसा, एका बाजूला खुसखुशीत आणि गोड बिस्कीटं, तर दुसऱ्या बाजूला गरमागरम मसालेदार समोसे.

Image Source: pexels

तुम्ही कधी विचार केला आहे का की या दोन्हींपैकी कोणती गोष्ट आरोग्यासाठी अधिक हानिकारक आहे

Image Source: pexels

बिस्कीट आणि समोसा हे दोन्ही मैदा वापरून बनवले जातात, ज्यात तंतुमय घटक नसतात आणि ते पचनास बाधा आणतात.

Image Source: pexels

समोस्याला डीप फ्राय केले जाते, ज्यामुळे त्यात तेल आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त असते.

Image Source: pexels

बिस्किटांमध्येही हायड्रोजनेटेड तेल वापरले जाते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Image Source: pexels

एका मध्यम समोस्यात अंदाजे 250–300 कॅलरी, तर 3-4 बिस्किटात 150–200 कॅलरी असतात

Image Source: pexels

समोस्याचे तेल वारंवार गरम केले जाते, ज्यामुळे ट्रांस फॅट तयार होते.

Image Source: pexels

बिस्किटांमध्येही जास्त काळ टिकून राहण्यासाठी ट्रान्स फॅट (trans fat) वापरले जाते.

Image Source: pexels