'या' गोष्टी खात असाल तर सावधान; लवकर म्हातारे व्हाल...

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

असं म्हणतात की, तुम्ही जसे खाता, तसेच दिसता...

Image Source: pexels

आपल्या खाण्यापिण्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर, त्वचेवर आणि वयावर होतो.

Image Source: pexels

अनेक वेळा लोक महागडी स्किन केअर उत्पादनं वापरतात, पण त्यांच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत.

Image Source: pexels

जास्त साखरेमुळे शरीरातील कोलेजनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे त्वचा सैल आणि सुरकुत्या असलेली दिसते.

Image Source: pexels

जास्त मीठ शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करतं, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते.

Image Source: pexels

तळलेल्या अन्नात असलेलं ट्रान्स फॅट्स त्वचेच्या पेशींना नुकसान पोहोचवतं.

Image Source: pexels

प्रॉसेस्ड फूडमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि केमिकल्स असतात, ज्यामुळे त्वचा लवकर म्हातारी दिसते.

Image Source: pexels

सॉफ्ट ड्रिंक्समध्ये साखर आणि अॅसिड असतं, जे त्वचेची लवचिकता कमी करतात...

Image Source: pexels

दारूमुळे शरीरात पाण्याची कमतरता येते आणि लिव्हरवर परिणाम करते, ज्यामुळे त्वचेची चमक कमी होते.

Image Source: pexels