Image Source: (Photo Credit : PTI)

तंबाखूच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी 80 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. (Photo Credit : PTI)

यामध्ये तंबाखूचे सेवन न केलेल्या परंतु धुराच्या माध्यमातून अशा लोकांच्या संपर्कात आलेल्या १३ लाख लोकांचाही समावेश आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

सिगार, सिगारेट किंवा विडी पिऊन कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन करणे हानिकारक आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

सिगारेट ओढून धुराचा श्वास घेणे हे जगात सर्वात सामान्य आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

जगात 130 कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

तंबाखूच्या सेवनाने केवळ तोंडाचा कर्करोगच नाही तर हृदयविकाराचा झटका,(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

फुफ्फुसे सडणे, मधुमेह इत्यादी अनेक गंभीर आजार होऊ शकतात. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

भारतात सुमारे 27 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करतात(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

ज्यामुळे दरवर्षी 13.5 लाख लोकांचा मृत्यू होतो.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

म्हणजे दर 24 सेकंदाला 1 मृत्यू, दर दोन मिनिटाला 5, दर तासाला 154 (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

भारतात तंबाखू सेवनामुळे दररोज 3699 लोकांचा मृत्यू होतो.(Photo Credit : PTI)