बहुतेक लोक घरातील थंड जेवण लवकर संपवून कामावर निघून जातात.



आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही थंड अन्नाचं सेवन केलंत तर त्या अन्नामध्ये बॅक्टेरियांची संख्या झपाट्याने वाढण्याचा धोका असतो.



जे लोक थंड अन्नाचं सेवन करतात त्यांना अनेकदा पोटाशी संबंधित समस्यांनी ग्रासलेले दिसून येते.



जे लोक गरम अन्न खातात त्यांना अशा समस्यांना फार कमी वेळा सामोरे जावे लागते.



जे लोक थंड अन्नाचं सेवन करतात त्यांची चयापचय क्रिया अनेकदा कमकुवत असल्याचे दिसून येते.



जे लोक थंड अन्नाचं सेवन करतात त्यांच्या पोटात सूज येण्याची तक्रार असते.



थंड अन्न खाल्ल्याने पचन प्रक्रियेवर परिणाम होतो आणि ते मंदावते, त्यामुळे कार्बोहायड्रेट्स आतड्यात आंबतात.



तुम्ही जर थंड पदार्थांचं, अन्नाचं सेवन केलं तर ते तुमच्यासाठी नुकसानकारक आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.