सकाळी लवकर उठणं. देवाची पूजा करणं. सकाळी उठून कोमट पाणी पिणं. घरकामात मदत करणं. मोठ्यांचा आदर करणं. बाहेर खेळणं. योगा आणि व्यायाम करणं. हेल्थी फूड खाणं.