कुठलाही ऋतू असो गूळ खाण्याला अनेकांचं प्राधान्य असतं.

गुळाचं सेवन करण्याला अनेकांची पसंती असते.

काहीजण नुसताच गूळ खाण्याऐवजी गुळाचा चहा पिण्याला पसंती देतात.

आरोग्यासाठी हा चहा अतिशय लाभदायी असतो. 

आरोग्यासाठी हा चहा अतिशय लाभदायी असतो. 

शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं.

त्यामुळं गुळाचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या चहाचे कैक फायदे शरीराला होतात.

यामुळं पाचनशक्तीही सुरळीत राहते.

साखरेच्या तुलनेत गुळामध्ये अनेक व्हिटॅमिन असतात, ज्याचा शरीराला फायदाच होतो.

मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठीही हा चहा फायदेशीर ठरतो.

गुळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळं शरीरात रक्त कमी असल्यासही हा चहा प्यायल्यास हे प्रमाण नियंत्रणात येतं.