हळदीला आयुर्वेदीक औषध मानलं जातं. (Photo Credit : Unsplash/pexel)



यात प्रोटीन, फोलेट, आणि अँटीऑक्सिडेंट असते. (Photo Credit : Unsplash/pexel)



हळद व्हिटॅमीन सी, बी, आणि ए चा चांगला स्त्रोत आहे. (Photo Credit : Unsplash/pexel)



हळदीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. (Photo Credit : Unsplash/pexel)



हळद त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. (Photo Credit : Unsplash/pexel)



परंतु हळद जास्त खाल्ली तर आरेग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. (Photo Credit : Unsplash/pexel)



रक्त पातळ होण्याचं औषध खाणाऱ्या रूग्णांनी हळद कमी खाल्ली पाहिजे. (Photo Credit : Unsplash/pexel)



किडनीस्टोन असणाऱ्या रूग्णांनी देखील हळद कमी खाल्ली पाहिजे. (Photo Credit : Unsplash/pexel)



मधूमेहाच्या रूग्णांनी सुद्धा हळद कमी प्रमाणात खाल्ली पाहिजे. (Photo Credit : Unsplash/pexel)



जास्त हळद खाल्ल्याने पोट फुगणे, अॅसिडीटी सारखी समस्या जाणवते. (Photo Credit : Unsplash/pexel)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash/pexel)