मशरूम अनेक घटकांनी युक्तं असते, (Photo Credit : pexel)



जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. (Photo Credit : pexel)



परंतु मशरूम जास्त खाल्लं तर शरीरासाठी घातक देखील असतात. (Photo Credit : pexel)



गर्भवती महिलांनी मशरूम खाऊ नये. (Photo Credit : pexel)



मशरूम खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (Photo Credit : pexel)



काही लोकांना मशरूम खाल्ल्याने पचनसंस्थेशी संबंधीत समस्या जाणवू शकतात. (Photo Credit : pexel)



मशरूम खाल्ल्याने त्वचेची अॅलर्जी होऊ शकते. (Photo Credit : pexel)



याशिवाय मशरूम खाल्ल्याने थकवा देखील जाणवू शकतो. (Photo Credit : pexel)



अशात मशरूम जास्त खाऊ नये. (Photo Credit : pexel)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pexel)