सफरचंदात लोह, प्रथिने, जीवनसत्त्वे आढळतात. सकाळी सफरचंद खाल्ल्याने शरीरात दिवसभर एनर्जी राहते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. सफरचंदात असलेले फायबर रक्तदाब नियंत्रित ठेवते. सफरचंद खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. रिकाम्या पोटी सफरचंद सालीसह खाल्ल्याने शरीरातील सूज दूर होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.