तुम्हालाही तरूण दिसायचे मग पेरूचे सेवन करा. (Photo Credit : Pixabay) परूच्या सेवनाचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. (Photo Credit : Pixabay) क जिवनसत्व हे रोगप्रतीकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay) इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये भरपूर प्रमणात तंतूमय घटक असतात. (Photo Credit : Pixabay) जे बध्दकोष्टतेची समस्या टाळण्यासाठी मदत करतात. (Photo Credit : Pixabay) जिवनसत्व बी3, बी6 मेंदूच्या आरोग्यासाठी अवश्यक आहे. (Photo Credit : Pixabay) ते मेंदूमधील रक्त संचलन सुधारते. तसेच मज्जातंतूंना आराम देते. (Photo Credit : Pixabay) अँटीऑक्सिडंटमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. (Photo Credit : Pixabay) तसेच वृधत्व लवकर दिसत नाही. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)