बटाट्याचे सालं हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. (Photo Credit : Unsplash)
बटाट्याच्या सालीत पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आढळते. (Photo Credit : Unsplash)
यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. (Photo Credit : Unsplash)
बटाट्याच्या सालीमध्ये कॅल्शियमसारखे अनेक महत्वाचे खनिजे अढळतात. (Photo Credit : Unsplash)
ही खनिजे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. (Photo Credit : Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)