गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचा झटका, आणि खराब कोलेस्टेरॉल सारख्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

आता या संबंधित एक बातमी येत आहे जी भारतीयांना खूश करेल.

वाईट कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणारे एक इंजेक्शन लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे.

हे विशेष इंजेक्शन लवकरच भारतात येणार आहे.या इंजेक्शन आणि थेरपीबद्दल सर्व काही जाणून घ्या.

'इन्क्लिसिरान' असे या इंजेक्शनचे नाव आहे.

गेल्या 2 वर्षांपासून परदेशात याचा वापर केला जातोय.

मात्र आता भारतामध्ये या इंजेक्शनचे पदार्पण होणार आहे.

या इजेक्शन बद्दल असे बोलले जात आहे की यामुळे खराब कोलेस्ट्रॉल 50 टक्क्यांनी कमी होईल.

ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.