हिवाळ्यात आहाराची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत नसल्यास आपण लवकर आजारी पडतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता.

हळदीच्या हे शरीराला उबदार करते आणि सर्दी,खोकला, कफ यांपासून आराम देते.

हळदीमध्ये सोडियम,पोटॅशियम,फायबर, लोह आणि व्हिटॅमिन सी असे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

हळदीमध्ये असलेले घटक खोकला तर दूर करतातच पण छातीत जमा झालेला कफही काढून टाकतात.

शरीराला आतून गरम करून थंडीपासून आराम मिळतो.

हळदीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनाच्या समस्या सहज कमी होतात.

हिवाळ्यात बद्धकोष्ठता आणि अपचन या सामान्य समस्या आहेत.

अशा स्थितीत हळदीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटही निरोगी राहते.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.