आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर येत्या 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत.

आलिया-रणबीर 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत.

कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

आलिया-रणबीरच्या लग्नाला 450 मंडळी उपस्थित राहणार आहेत.

रणबीर आणि आलिया 2021 मध्ये लग्नबंधनात अडकणार होते, पण कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले.

13 ते 17 एप्रिल दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.