Image Source: (Photo Credit : freepik )

कोमट पाणी प्यायल्याने वजन तर कमी होतेच पण शरीरातील घाणही निघून जाते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

याशिवाय झोपही चांगली लागते,त्याच्या फायद्यांबद्दल जाणून घ्या.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास किंवा झोपण्यापूर्वी एक किंवा दोन तास आधी कोमट पाणी प्या.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते,यासोबतच शरीरातील घाणही बाहेर पडते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

कोमट पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर सक्रिय राहते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तसेच कोमट पाण्यात लिंबाचे 2 थेंब टाकल्यास शरीराला ऊर्जा मिळते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पोटासंबंधी किंवा पचनाशी संबंधित काही समस्या असल्यास दररोज झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या,तणाव आणि नैराश्य कमी होते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

गरम पाणी प्यायल्याने मेंदू सक्रिय राहतो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने झोप चांगली लागते.(Photo Credit : freepik )