मसाले म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर अनेक खडे मसाले येतात. (Photo Credit : Unsplash)
Image Source: (Photo Credit : Unsplash)
यात कोथिंबीर किंवा धणे हे हमखास असतात. (Photo Credit : Unsplash)
Image Source: (Photo Credit : Unsplash)
तसेच मसाला बियाही मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. (Photo Credit : Unsplash)
Image Source: (Photo Credit : Unsplash)
यात मेथी, सोप, धणे, शेपू, ओवा, जिरे यांचा वापर सर्लास केला जातो. (Photo Credit : Unsplash)
Image Source: (Photo Credit : Unsplash)
भारतात जवळपास 19 मसाला बियांचे पीक घेतले जाते. (Photo Credit : Unsplash)
Image Source: (Photo Credit : Unsplash)
पण धणे किंवा कोथिंबीरीला भारतात आणि भारताबाहेर वर्षभर मागणी असते. (Photo Credit : Unsplash)
Image Source: (Photo Credit : Unsplash)
धणे हे उष्णटीबंधीय प्रदेशात येणारे पीक आहे. (Photo Credit : Unsplash)
Image Source: (Photo Credit : Unsplash)
धणे पिकाच्या उत्पादनाकरा विदर्भातील हवामानाचा विचार केला जातो. (Photo Credit : Unsplash)
Image Source: (Photo Credit : Unsplash)
रब्बी हंगामात या पिकाची लागवड केल्यास अतिशय चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते. (Photo Credit : Unsplash)
Image Source: (Photo Credit : Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)