Image Source: (Photo Credit : Pixabay)

लोक सहसा माश्यांकडे दुर्लक्ष करतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

असे म्हटले जाते की, माशांनी सोडलेल्या घाणीमुळे संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सहसा डास चावल्यस डेंगू, मलेरिय सारखे आजार होतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच माश्या देखील मानवाच्या आरोग्यासाठी घातक मानल्या जातात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

यामध्ये त्यांच्या पोटाजवळ क्रॉप नावाचा अवयव असतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

यांच्या पोटात अन्न पचण्याआधी जमा होते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

यामुळे इन्फेक्शनचा धोका अधिक वाढू शकतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच आजार देखील होवू शकातत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

असे म्हणतात की, माशा अन्नावर बसल्यास त्या क्रॉप मधिल संसर्ग पसरवतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)