पिढ्यानपिढ्या आपल्या घरात तिळाचे तेल वापरले जाते. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या देशी तुपाला हा एक चांगला पर्याय आहे.