शरीरातील इम्यूनिटी वाढवायची असेल तसेच पोटासंबंधीत समस्या दूर करायच्या असतील तर तुम्ही रोज लवंग खाल्ली पाहिजे.

जाणून घेऊयात रोज लवंग खाण्याचे फायदे...

रोज सकाळी अनोशापोटी लवंग खाल्ले तर पचन क्रिया सुधारते.

तसेच पोटा संबंधित असणारे सर्व समस्या दूर होतात.

लवंग खाण्याने पचन क्रियेतील अँझाइम स्त्रव वाढतो.

ज्यामुळे अपचन कमी होते. लवंग रोज खाल्याने शरीरात फायबरचे प्रमाण देखील वाढते.

लवंग खल्ल्याने हाडे मजबूत होतात. फ्लेवोनॉयड्स ,मँगनीज आणि यूजेनॉल इत्यादी गोष्टी लवंगामध्ये असतात.

लवंग खल्ल्याने रक्त पातळ होतं तसेच शरीरातील कॉलेस्ट्रोल देखील कमी होते.

म्हणून ह्रदयविकार असणाऱ्यांनी लवंग खाणं फायदेशीर ठरेल.