गाजर केवळ लाल किंवा केशरी नसून काळा किंवा जांभळ्या रंगाचे असतात.

काळ्या गाजरला देशी गाजर असेही म्हणतात आणि ते शरीरीसाठी खूप फायदेशीर आहे.

हिवाळ्यात काळे गाजर खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते.

काळ्या गाजरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते,ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या सहज दूर होते.

संशोधनात असे दिसून आले आहे की काळ्या गाजरमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आहेत.

काळ्या गाजरामुळे डोळे निरोगी राहतात.यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटक आढळतात

जे डोळ्यांची दृष्टी वाढवून डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

हिवाळ्यात काळे गाजर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.