ड्रायफ्रूट्स आपल्या शरीराला खूप फायदे देतात.

याच ड्रायफ्रूट्सपैकी मनुका हा देखील शरीरासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.

मनुक्याचं पाणीही आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी आहे.

हे पाणी रोज प्यायल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.

मनुक्यामध्ये अल्कधर्मी जास्त प्रमाणात असते. जे शरीरात तयार होणार्‍या ऍसिडवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

हे खाल्ल्यानंतर अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळते.

मनुक्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी मनुक्याचे पाणी प्यावे.

मनुक्याच्या पाण्यामुळे तुमचा बीपी नियंत्रणात राहतो.

ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुका आणि त्याचे पाणी घ्यावे.