झोपणं हे मानवी शरीरासाठी अत्यंत महत्वाचं आहे.

झोपणं हे मानवी शरीरासाठी अत्यंत महत्वाचं आहे.

त्यातही वेळेवर झोपण्याने तुमच्या व्यक्तीमत्त्वात फरक पडतो

त्यातही वेळेवर झोपण्याने तुमच्या व्यक्तीमत्त्वात फरक पडतो

एखाद्या व्यक्तीची दोन रात्र पूर्ण झोप झाली नसेल, तर त्याच्या व्यक्तीमत्त्वावर त्याचा परिणाम होतो

रोज आठ तास झोप पूर्ण करण्याचा सल्ला डॉक्टर देतात

रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचावं

रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचावं

झोपण्यापूर्वी मद्यपान करु नये, यामुळेही झोप येत नाही.

झोपण्यापूर्वी मद्यपान करु नये, यामुळेही झोप येत नाही.

गाणी ऐकण्याची आवड असेल, तर गाणी ऐकावी, गाणी ऐकल्यानेही लवकर झोप लागते.

100, 99 अशी उलटी उजळणी म्हणावी, यामुळे एकाग्रता मिळण्यास मदत होते, जेणेकरुन झोप लवकर लागते.

झोप येत नसेल, तर आपल्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित करावं.

झोप येत नसेल, तर आपल्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित करावं.

झोपण्यापूर्वी अंघोळ करणं हा देखील चांगला उपाय आहे. यामुळे अजून चांगली झोप लागते.

झोपण्यापूर्वी अंघोळ करणं हा देखील चांगला उपाय आहे.

झोपण्यापूर्वी अंघोळ करणं हा देखील चांगला उपाय आहे.