Ather Energy ने ठाण्यात शोरूम उघडलं आहे. हे शोरूम पाच पाखडी, ठाणे येथे उघडण्यात आले आहे. 450X आणि 450 प्लस इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू. Ather 450X ही कंपनीची फ्लॅगशिप स्कूटर आहे. ज्याची किंमत 1,43,136 रुपये आहे. 450 Plus ची किंमत 1,24,126 रुपये आहे.