1) काजू

काजू भरपूर ऊर्जा देते आणि तुम्हाला दीर्घकाळ तृप्त ठेवते. त्यामुळे वजन व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही दररोज ३-४ काजू खाऊ शकता.

2) ब्राझील काजू

ब्राझील नट अत्यंत पौष्टिक आणि खनिज सेलेनियमचा उत्कृष्ट स्रोत आहेत. ब्राझील नट्सचे अनेक आरोग्य फायदे आहेत.

3) खजूर

सुरकुतलेली त्वचा सुकलेली असेल तर गुळगुळीत त्वचा ताजेपणा चेहऱ्यावर दिसतो

4) अंजीर फळ

अंजीर हे एक फळ आहे जे कच्चे आणि कोरडे दोन्ही खाऊ शकते.अंजीरमध्ये पोटॅशियम, खनिजे, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे गुणधर्म आढळतात

5) बदाम

बदामामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्याला जास्त प्रमाणात फायदा होतो. चवीसह पौष्टिक गुणधर्मांचा साठा असल्यानं लोक हा सुकामेवा आवडीन खातात.

6) जर्दाळू

डोळ्यांचा प्रकाश वाढवण्यासाठी त्यात बीटा कॅरोटीन नावाचे तत्व मुबलक प्रमाणात आढळते.त्यामुळे डोळ्याची डोळ्यांची निघाही राखली जाते

7) अक्रोड

अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि झोपही चांगली लागते. मन शांत करण्यासाठी अक्रोड खावे.

8) हेझलनट

हेजलनटमध्ये व्हिटॅमिन E असते याचा फायदा तुमच्या त्वचेसाठी होतो . तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासोबतच त्वचेला मॉश्चरायईज करण्याचे काम करत

9) पिस्ता

शरीर निरोगी आणि बळकट ठेवण्यासाठी पिस्ता खान फायदेशीर ,पिस्ता चवीला उत्तम असतो त्याचबरोबर रोज सकाळी पिस्ता खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात.

10) आलू बुखाराचे मनुके

पोट निरोगी ठेवण्यासाठी काळ्या खजुराचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे तसेच पचनाच्या समस्या दूर करते आणि पोट निरोगी ठेवते.