Image Source: (Photo Credit : freepik )

राग ही एक अशी भावना आहे जी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

छोट्या-छोट्या गोष्टींवरून तर कधी मोठ्या समस्यांमुळे आपण रागाच्या जाळ्यात सापडतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पण, आपण कधी विचार केला आहे का की आपल्याला राग का येतो? (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा खोल आणि मंद श्वास घेण्याचा प्रयत्न करा.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुम्ही चांगले विचार करू शकाल. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

कारण रागाचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पण त्याचा वाईट परिणाम होतो,म्हणून,जेव्हा जे तुम्हाला असे वाटते,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

की राग तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहे,तेव्हा दीर्घ श्वास घ्या.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

नियमितपणे व्यायाम केल्याने तुमचे शारीरिक आरोग्य तर सुधारेलच, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पण त्यामुळे तणाव कमी होतो आणि तुम्ही अधिक शांत राहता.(Photo Credit : freepik )